उद्योगधंदे शिंपी समाज बांधव( प्रामाणिकता हाच मुळ उद्देश)
ह्या ग्रुप वर तुमच्या व्यवसायाची मोफत जाहीरात करु शकतात. जेणेकरुन प्रत्येक समाजबांधवांला ,आपल्या व्यवसायाबद्दल माहीती होईल.आजकालच्या महागाईच्या जीवनात, समाजबांधवाने ,एखादी वस्तु जर आपल्याच एका समाजबांधवांकडुन घेतली तर ही एकप्रकारची मदतच होईल.
Members: 26